D.G.Ruparel (NATYAVIBHAG-NEW)

D.G.Ruparel (NATYAVIBHAG-NEW)

10

d.g.ruparel college, Mumbai, India - 400016

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

10 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About D.G.Ruparel (NATYAVIBHAG-NEW) in d.g.ruparel college, Mumbai

आमच्या सारखे आम्हीच रंगकर्मी

रुपारेलकर

रुपारेल म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजेच रुपारेल अशाप्रकारची
काही ओळख रुपारेलच्या रंगकर्मींनी गेल्या काही वर्षात संपूर्ण इंटर कॉलिजिएट
स्पर्धेच्या विश्वात मिळवली. अभिनयाशी नाळ जोडलेली ठेवून से..डि. से... जी. से...
रुपारेल म्हणत युवा महोत्सव, आय. पी. टी. ए., आय. एन. टी., मृगजळ, सवई, सकाळ,
उतुंग, उंभरठा यांसारख्या स्पर्धत आपली अतुलनीय कामगिरी करून सर्वोत्कृष्ट
नाटक, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, अभिनय यांसारख्या चौफर विभागातील
पारितोषिके घरी आणली आणि तेही अभ्यासाशी कॉमप्रमाइज नकरता. झेप घेण्याच्या
उदेशाने महाराजान सारख आग्र्याहून सुटका करून त्या तिथे पालीकडे, एक आडवी
रेघओठली आणि
सुपारी च्या प्रतिबिंबातील काळोखात समाजाला ‘क’ नावाच बाळकडू पाजून तिच ती
दिवाळी साजरी केली. मृगाचा पाऊस पाडून सर्वांना लॉगिंग आऊट करत वसुलीतील पैसा
वसुल च्या साहाय्याने वगे वगे धावून विरंगुळा केला आणि मग इथे नाव ठेवायला
जागा नाही च्या हिशेबात आम्हीच आमचे बाप म्हणत करून टाक च्या विचाराने हेड
लाइन टू डेड लाइन वर सर्व मळभ साफ करून अठरा भागीले बारा च्या शिकवणीतून बाहेर
येत लगीन घाई च्या मुहूर्तावर 18th टिल आय डाइ च्या कट ऑफ वर चढुन खॉब
शिसेके बघत बॉट्मस ss अप च्या सातीने संगीत नाटकाचा वारसा घेत संगीत कोणे एके काळी सादर करून सर्वांना फेस ऑफ देत नव्याने फोकस, शांता नरेश वर करून आपल्या पुढिल वाटचालीसाठी यंदाच्या युवा महोत्सवाची तयारी जल्लोशात करत आहेत या संपुर्ण
प्रवासात रंगकर्मींना अद्वैत दादरकर, रंजीत पाटील, ओंकार राऊत, स्वप्नील
मुरकर, भक्ति देसाई दादरकर, भाग्यश्री पाने, आरती मोरे, मयूरेश पेम, आशुतोष
गोखले, नीलेश चव्हाण, रोहित शिलवंत, तुषार घाडीगांवकर, तन्मय सावंत यांसारख्या
अष्टपैलू रंगकर्मींची सात देखील लाभली.
आमच्या सारखे आम्हीच आहोत अस रूपारेल रंगकर्मींशी संवाद
साधताना दिसून येत. It may be those, who do most dream most…

- कल्पेशराज काशिनाथ कुबल.
डि.जी. रुपारेल महाविध्यालय.
कॉलेज क्लब रीपोर्टर 'महाराष्ट्र टाइम्स'.

Popular Business in mumbai By 5ndspot

© 2025 FindSpot. All rights reserved.