Groom & Grow Media Career Workshop

Groom & Grow Media Career Workshop

4

7710099010

21, Unnati, Shajaji Raje Road, Vile Parle (E), Mumbai - 400057, Mumbai, India - 400057

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

4 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Groom & Grow Media Career Workshop in 21, Unnati, Shajaji Raje Road, Vile Parle (E), Mumbai - 400057, Mumbai

ग्रूम अँड ग्रो ही मिडिया क्षेत्रात प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक संजीव लाटकर (संचालक - ग्रूम अँड ग्रो, प्रसिद्ध मोटीवेशनल स्पीकर, जेष्ठ पत्रकार व कथाकार आणि विख्यात माध्यमतज्ज्ञ) व शुभांगी लाटकर ( संचालक – ग्रूम अँड ग्रो, प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि विख्यात ग्रूमींग तज्ज्ञ) आहेत. संजीव लाटकर यांना मिडिया क्षेत्रातला 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मिडिया क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन मिडियातील ज्येष्ठ व मान्यवरांच्या मदतीने एक खास अभ्यासक्रम तयार केला आहे. मिडिया क्षेत्रात काम करताना थिअरी इतकच प्रॅक्टिकल नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर देण्यात आलेला असून हा अभ्यासक्रम खर्‍या अर्थाने व्यावसायाभिमुख आहे. मिडियात अत्युच्च स्थान प्राप्त केलेले मान्यवर, उत्तम करिअर करणार्‍या नामवंत व्यक्तींनी दृकश्राव्य लेक्चर्सच्या माध्यमातून आपले ज्ञान, अनुभव, दृष्टीकोन आणि विचार यात मांडले आहेत.
सध्या हा अभ्यासक्रम फक्त मराठीत उपलब्ध आहे.


चौकशीसाठी - Whatsapp on 7710099010 किंवा
Email - responsegng@gmail.com

Popular Business in mumbai By 5ndspot

© 2025 FindSpot. All rights reserved.