Footpath Shala - Yuvan

Footpath Shala - Yuvan

23

8055671330 yuvanngo.com

Plot No. 51, Indiyana,Behind APMC fruit Market Yard,Peth-Makhmalabad Link Road,Nashik., Nashik, India - 422003

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

23 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Footpath Shala - Yuvan in Plot No. 51, Indiyana,Behind APMC fruit Market Yard,Peth-Makhmalabad Link Road,Nashik., Nashik

आपण सिग्नल, फुटपाथ आणि वस्त्यां वर गरीब व लहान मुलांना शाळा सोडून भिक मागतांना किंवा गैरर्मार्गांना जातांना पाहतो. तर या मुलांना शिक्षणा बद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी शाळेत जावे आणि शिक्षण घ्यावे, यासाठी आम्ही काही तरुण मुलांनी एकत्र येउन सामाजिक विषयांवर काम करणारी "युवान" नावाची संस्था सुरु केली आहे. युवान ही संस्था फुटपाथ आणि वस्त्यां मधील लहान मुलांच्या शिक्षण ह्या विषयावर काम करते.सिग्नल, फुटपाथ आणि वस्त्यां मधील मुले शिक्षण्याच्या प्रवाहात यावी म्हणून युवान वस्तीमधे जाऊन “Footpath” (फुटपाथ शाळा) भरवते.
तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात.

Popular Business in nashik By 5ndspot

© 2025 FindSpot. All rights reserved.