"गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा "

0

at pst peth tal ambegaon dist pune, Pune, India - 410512

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
0

0 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About "गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा " in at pst peth tal ambegaon dist pune, Pune

"माज आहे मराठी असल्याचा...."या पेजवर आपले हार्दिक स्वागत...!! एक पेज खास आपल्या मैत्रिचं... मनात सारखा विचार येतो आपल्या मनातलं ओळखणारा, आपलं मानणारा कुणीतरी जवळचा, घासातला घास देणारा,कायम हातात हात देणारा, मनातलं सगळ शेअर करणारा, आपला एकतरी जिवलग मित्र असावा... ज्याच्या अस्तित्वात जगाचा विसर पडावा... मला ही वाटत माझा असा मित्र असावा... व्हाल ना तुम्ही ??? म्हणुनच तर आम्ही हे खास मैत्रीचे मराठी पेज घेऊन आलोय. या ठिकाणी आपण आपले मैत्रिचे अनुभव,कविता,कोटा,लेख,चारोळ्या ,सुभाषिते, चित्रे, चित्रकविता ,शेअर करु शकता, आमच्या फोटोमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणिं ना TAG करु शकता... त्यासाठी आमचं पेज LIKE करा आणि आपले विचार लिहा आम्ही आपले विचार ,कविता पोस्ट करु आपल्या नावासह...!! मित्रांनो आपले हे मैत्रिचे पेज आपल्या मैत्रीसाठी नक्की शेअर करा... खुपखुप मनपुर्वक धन्यवाद..! PageOwner and Admin... Facebook

Popular Business in pune By 5ndspot

© 2025 FindSpot. All rights reserved.