Reviews
Overall Rating
5
1 Reviews
Write Review
Services
Questions & Answers
About Garudzep Academy in Garud Zap Career Academy,Pandharpur, Waluj,, Waluj
स्पर्धा परीक्षेच्या जगात तथाकथीत परंपराना बळी न पडता, विद्याथ्यांनी स्वबळावर यश खेचून आणावं यासाठीची हि चळवळ आहे. विद्याथ्यांनी फक्त सक्षम अधिकारी न होता एक माणूस म्हणून स्वतःला घडवाव त्यासाठी "गरुडझेप अकॅडमी" कार्यरत आहे.स्पर्धा परीक्षांच्या,दिवसेंदिवस वाढणाऱ्या स्पर्धेत एका सामान्य विद्यार्थ्यांचा टिकाव लागावा यासाठी 'गरुडझेप अकॅडमी' विविध उपक्रम राबवत आहे. गरुडझेप चे वैशिट्य म्हणजे, जास्तीत जास्त सराव चाचण्या घेऊन विद्याथ्यांना या स्पर्धेत पूर्ण आत्मविश्वासानिशी उतरवणे.फक्त अभ्यास करून आज परीक्षा उत्तीर्ण होणे अशक्य असून, त्याला योग्य प्रकारे विश्लेषण करणे , अधिक अधिक प्रश्नपत्रिका सोडवणे,प्रश्णांची रचना समजून घेणे इ अनेक बाबी महत्वाच्या ठरतात.
"गरुडझेप अकॅडमी" चे रोज क्लास संपल्यावर परीक्षा घेणे यातून विद्याथ्यांच्या यशाचा टक्का मोठया प्रमाणात सुधारला असून येणाऱ्या काळात हि स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होण्याची गुरुकिल्ली असेन यात तिळमात्र शंका नाही."स्पॉटलाईट" सारख्या घडामोडींवरील विश्लेषणातून परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रष्णापर्यंत पोहचण्याची प्रक्रिया विद्याथ्यांसाठी भल्यामोठ्या समुद्रात दीपस्तंभाची भूमिका पाडत आहे.विद्यार्थ्यांचा व्य्तीमहत्व विकास हाहि मुद्दा तेवढाच महत्वाचा असल्याने त्यासाठी विविध कार्यशाळाचे आयोजन "गरुडझेप अकॅडमी" करत असते.
विद्यार्थ्यांचा अधिकारी होतानाची निरंतर बदलाची प्रक्रिया, या प्रक्रियेत "गरुडझेप अकॅडमी" मोलाची भूमिका आज निभावत आहे. येत्या काळातही "गरुडझेप अकॅडमी" विद्यार्थींना स्पर्धा परीक्षांच्या जगात स्वतःचा मार्ग शोधताना योग्य ते मार्गदर्शन करत राहील कारण हि विद्यार्थ्यांनि विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ आहे.
Top categories in Waluj
Popular Business in waluj By 5ndspot
CS & ASSOCIATES, Business ServiceX-326 Minatai thakre market,Near by post office, maharana pratap chowk, Waluj, India - 431136
We are a Taxation & Corporate-Legal Firm providing Services in like Direct Tax & Indirect Tax and Company secretarial Works
Techno Strength Engineering, Engineering Serviceplot no 15 , gut no 70 , wadgaon kolhati, Waluj, India - 431136
Techno Strength Engineering is a company started with a vision to manufacture machines and equipments and material handling systems...as per requir
Sravani malti sarvises, Internet Marketing Service, Waluj, India - 431133
all government job online fome filling
Parth services, Business Servicemidc Waluj aurangabad, Waluj, India - 431136
All type of electrical house wiring indstrial wiring &controll panel wiring is owr service
HOTEL Vrundawan Garden, Hotel ResortPLOT NO.X 125 BAJAJ NAGAR MIDC WALUJ, Waluj, India - 431136
We feel immense pleasure to introduce our HOTEL VRUNDAWAN GARDEN.We are glad to inform you about our self as a luxurious hotel in the heart of MIDC Wa
Hari Om Electronics, Local Business, Waluj, India - 431136G.T. Academy,
Kamgar kalyan bhavan road, more chawk, Bajaj Nagar., Waluj, India -
Striving for your wards for their overall development including their personality. Inculcating of leadership qualities in an ecofriendly environment.
Garudzep Academy,Garud Zap Career Academy,Pandharpur, Waluj,, Waluj, India - 431136
Garudzep Academy has been offering educational services to the students preparing for the civil services exam for past many years. The Academy imparts